Microsoft Word Paragraph Group

 यामध्ये, पॅरेग्राफ ला लागू करण्याकरता वापरण्यात येणारी अलायमेंट, लाइन्स स्पेसिंग पॅरेग्राफ स्पेसिंग , बुलेट लिस्ट, नंबर लिस्ट,  मल्टी लेव्हल लिस्ट,   Indentation, पॅरेग्राफ ला शेडिंग देणे,  बॉर्डर सेट करणे, इत्यादी घटक पाहणार आहोत.

  जर तुम्हाला  व्हिडिओ आवडला तर, तुम्ही आमच्या चैनल ला सबस्क्राईब करा, सदर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. तसेच आमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल च्या  प्लेलिस्टला भेट द्या.

Play List
Microsoft Word

Comments

Popular posts from this blog

Microsoft Word - थीम्सचा वापर करणे, डॉक्युमेंट फॉरमॅटींग

Microsoft Word Editing Group

MS Word Chart