Microsoft Word Introduction in Marathi
नमस्कार आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2013.
आजच्या लेसन मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2013 ची तोंड ओळख करून घेणार आहोत. जर तुम्हाला आवडला तर, तुम्ही आमच्या चैनल ला सबस्क्राईब करा, सदर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. तसेच आमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल च्या प्लेलिस्टला भेट द्या. धन्यवाद.https://youtu.be/puCgrBt12mI
Comments
Post a Comment