Microsoft Word Clipboard & Font Group

 नमस्कार आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2013.

आजच्या लेसन मध्ये Clipboard व Font Group ची तोंड ओळख करून घेणार आहोत. जर तुम्हाला आवडला तर, तुम्ही आमच्या चैनल ला सबस्क्राईब करा, सदर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. तसेच आमच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल च्या प्लेलिस्टला भेट द्या. धन्यवाद.



Comments

Popular posts from this blog

Microsoft Word - थीम्सचा वापर करणे, डॉक्युमेंट फॉरमॅटींग

Microsoft Word Editing Group

MS Word Chart